डौलांत फडक तू नभांतरी॥धृ॥ रुप तुझे ते उदात्त उ,वल अक्षय ठसले हृत्पटलावर ध्यास लागला तुझाच दृढतर मी प्राणपणे तुज धरी करी॥१॥ विेश पाहिले मी तव ठायी मोक्ष देखिला तुझ्याच ठायी अन रमलो मी तुझ्याच पायी झालीत वादळे शांत उरी ॥२॥ सुप्त शक्ति तव ठायि दिव्यतर मज झाला तत्साक्षात्कार अन ओळखिले मज मी सत्वर त्वत्तेज उजळले