नाशिक – पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. सुशील पारख, डॉ. श्रीकला काकतकर, डॉ. किरण मोटवानी, रितेश कुमार आदी.अशोका मेडिकव्हरमध्ये ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवदान नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याने प्री-मॅच्युअर बाळाला जीवदान दिले आहे. एका २७ वर्षीय महिलेला गरोदरपणात अनेक गंभीर अडथळ्यांचा सामना करावा लागला. वरिष्ठ आणि अनुभवी बालरोगतज्ज्ञ डॉ.