बिजू पटनाईक हे असे एकमेव व्यक्तीमत्व होते की मृत्यूनंतर त्यांचे शव अनुक्रमे भारत, रशिया आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या राष्ट्रध्वजात लपेटलेले होते. बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते. बिजू पटनाईक हे वैमानिक होते. आणि दुसर्या महायुद्धात सोविएत युनियन अडचणीत असताना त्यांनी ‘डाकोटा’ हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बाॅम्बफेक केली आणि त्यामुळे हिटलरला माघार घ्यावी