भारताच्या सशस्त्र दलांचे सर्वोच कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवार २२ नोव्हेंबर २०२१ रोजी एका समारंभात शौर्य चक्र प्रदान केलेल्या सैनिकांना पाहण्यासाठी कृपया फोटोज वर क्लिक करा. राष्ट्रपती कोविंद यांनी बिहार रेजिमेंट च्या ८ व्या तुकडीतील शिपाई कर्मदेव ओराओं यांना शौर्य चक्र प्रदान केले. शिपाई कर्मदेव ओराओं यांनी ऑप्रेशनल टास्कच्या पाठपुराव्यात अतुलनीय शौर्य दाखवले. त्यांच्या

