९/११ चे भीषण हत्याकाण्ड ः दहशतवादी हल्ल्याची २० वर्ष एखाद्या व्यक्तीची पुण्यतिथी म्हणजे कँलेंडर वरची एक तारीख. पण ९/११ सारख्या तारखा कधीच विस्मरणात जात नाहीत कारण दहशतवाद हा सहन करण्यासाठी नसतो. अमानुषता देखील सहन करता कामा नये. कोविड १९ सारखी आपत्ती सुद्धा असहनीय आहे. आपण त्यांना लक्षात ठेवायला हवं. आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त त्रस्त लोक आहेत.



