भगवंताचे जया लाभले। चिर विजयी वरदान। संघा वाचुन कोण स्विकारिल। काळाचे आव्हान॥धृ॥ परंपरचे पौरुषाचे।पराक्रमी पुरुषांचे। पुनीत पावन घडते येथे।पुजन वसुंधरेचे। मांगल्याचे पावित्र्याचे। राष्ट्रीय चारित्र्याचे। संघशक्तिने चरित्र घडते। बाल-तरुण-प्रौढाचे। इथेच मिळतो मायभूमिला। अग्रपुजेचा मान॥१॥ पुण्यपुरातन इथे सनातन।ध्वज भगवा आमुचा ग्राम नगर गिरिकंदरि डोले। जगी दिग्विजयाचा। विश्वगुरुपदी सदा नांदला।विजयी जगताचा। नानक गुरुचा महाराणाचा। विक्रमी शिवबाचा। नील अंबरी