२६/११ चा एकमेव दहशतवादी अजमल कसाब हा त्याच्या चौकशीदरम्यान जिवंत पकडला गेला. ९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होत असताना जेव्हा मी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची ९/११ च्या हल्याशी तुलना करत होतो तेव्हा दोन्ही हल्ल्यातील सारखेपणा पाहून मला धक्का बसला दोन्ही दहशतवादी हल्ला झालेल्या राष्ट्रांना या हल्ल्याने मुळापासून हादरवून सोडले. आणि दोन्ही हल्ल्यांचे मास्टरमाईंड्स


