जिसने मरना सीखा लिया है, जीने का अधिकार उसी को जो काँटा। के पथ पर आया, फूला। का उपहार उसी को है । ॥ धृ. ॥ जिसने गीत सजाये अपने, तलवारा। के झन-झन स्वर पर जिसने विप्लव राग अलापे, रिमझिम गोली के वर्षण पर जो बलिदाना। का प्रेी है, जगती का प्यार उसी को ॥
जिसने मरना सीखा लिया है, जीने का अधिकार उसी को जो काँटा। के पथ पर आया, फूला। का उपहार उसी को है । ॥ धृ. ॥ जिसने गीत सजाये अपने, तलवारा। के झन-झन स्वर पर जिसने विप्लव राग अलापे, रिमझिम गोली के वर्षण पर जो बलिदाना। का प्रेी है, जगती का प्यार उसी को ॥
निर्माणा। के पावन युग म। निर्माणा। के पावन युग म। हम चरित्र निर्माण न भूल। । स्वार्थ साधना की आंधी म। वसुधा का कल्याण न भूल। ॥ धृ. ॥ माना अगम अगाध सिंधु है संघर्षों का पार नहीं है किन्तु डूबना मझधारा। म। साहस को स्विकार नही है जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसन्धान न
जननी जगन्मात की जननी जगन्मात की प्रखर मातृभक्ति की सुप्त भावना जगाने हम चले॥ सदैव से महान जो सदैव ही महान हो कोटि-कोटि कंठ से अखण्ड वंद्य गान हो मातृ-भू की अमरता समृध्दि और अखंण्डता की शुभ्र कामना जगाने हम चले जननी जगन्मात की ॥१॥ एक माँ के पूत एक धर्म एक देश है फिर
ही पवित्र माझी माता धरती येथे कर माझे जुळती ॥ धृ. ॥ याच कणांतून मानवतेचा आदिम अंकुर डोले याच कणांनी वेदान्ताचे बोल अमर ऐकविले याच कणांना हलवित गेली प्रभु रामाची हाक याच कणांशी एकज़ीव हो चितोडची ती राख याच कणांनी श्रीशिवबाचि घडली चेतन मूर्ती ॥ १॥ नव्हे मृत्तिका चैतन्याचे प्रतिक माझी आई तिच्या जीवनातुन तेजाचा
अधिदैवत तू ह्या राष्ट्राचे अधिष्ठान तू संघटनेचे । अधिदैवत तू ह्या राष्ट्राचे अधिष्ठान तू संघटनेचे युगायुगांच्या मार्गदर्शका, प्रणाम घे हे गुरुपूजेचे ॥घु.॥ राष्ट्र उभे सुखदु:ख भोगता समन्वयाने येई नविनता संजीवन तू मूळ तत्त्वता स्मरण देत तू पराक्रमांचे, प्रणाम घे हे गुरुपूजेचे ॥१॥ विजिगीषूचे युद्ध पेटता पाहिलास रविही काजळता परी तुझ्यातुन अमृत स्रवता विेश पाठ
डौलांत फडक तू नभांतरी॥धृ॥ रुप तुझे ते उदात्त उ,वल अक्षय ठसले हृत्पटलावर ध्यास लागला तुझाच दृढतर मी प्राणपणे तुज धरी करी॥१॥ विेश पाहिले मी तव ठायी मोक्ष देखिला तुझ्याच ठायी अन रमलो मी तुझ्याच पायी झालीत वादळे शांत उरी ॥२॥ सुप्त शक्ति तव ठायि दिव्यतर मज झाला तत्साक्षात्कार अन ओळखिले मज मी सत्वर त्वत्तेज उजळले
विजिगीषा की गन्ध लेकर विजिगीषा की गन्ध लेकर चेतना विकसित हुई है । शक्ति की आराधना की भावना जगने लगी है । पर्वत और घाटिया। म। कुछ जगीं नूतन ऋचाएँ महमहाकर फिर उठी हैं देश की पावन कथाएँ दे रही आह्वान कितनी पूर्व-पुरुषा। की व्यथाएँ विजय का जय गान लेकर आ रही केशर हवाएँ कुछ
स्नेहसूत्र हे करी धरावे स्नेहसूत्र हे करी धरावे संघटनेला ह्रदय वहावे॥धृ॥ बंधुत्वाचे विस्मृत नाते ह्रदयी अमुच्या आज जागते तेच निरंतर जगवायाते श्रध्देचे वरदान मिळावे॥१॥ मणिबंधावर जर हे कंकण तर ह्रदयांतिल उजळे कणकण नैराश्याचा तिमिर झुगारुन तेजोय मनमंदिर व्हावे॥२॥ अखंड निष्ठा दृढ अनुशासन प्रबल संयमित घडविल जीवन सहज कुठेतरि घडता स्पंदन घरोघरी स्वर तेच उठावे॥३॥ सुखदु:खाची
नव्या युगाची हाक अम्हाला झेप आमुची यशाकडे धमक कुणाची अडवायाची गती आमुची पुढे पुढे ॥ध्रु.॥ नरसिंहाचे वंशज आम्ही रिपुरक्ताचे शिंपु सडे बलवत्तर बाहूंवर तोलू आपत्तीचे घोर कडे ॥१॥ भीषण झंझा मोह निशा वा करु दे नर्तन चोहिकडे आकाशीची कुऱ्हाड पडु दे तरिही राहू अढळ खडे ॥२॥ विजयश्रीला जिंकुन आणू उन्मत्तांना चारु खडे खेचुन आणू स्वर्ग
आम्हि हिंदू राष्ट्र सनातन संघटना हे अमुचे जीवन॥धृ॥ नर वानर एकत्र गुंफुनी संघटनेची विशाल काया बुध्दीमंत हनुमंत उभारी दास्यमुक्तिचा भरुनी पाया उल्लंघुनिया संकटसागर मर्दन केला ससैन्य रावण॥१॥ संप्रदाय मतभेद माजले पाखंडाचा उधळे वारु अद्वैताचा शंख फुंकुनी पुजी पंचायतन जगद् गुरु विविधतेत एकता दाखवी आचार्यांचे अद्भुत दर्शन॥२॥ थोर महंतांकरवी केली सहस्त्रावधी मठस्थापना रामकथा ब्रम्हांड भेदुनी घुमवित